दि. 6/09/2024 रोजी शुक्रवारी संध्याकाळी हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळ येथे आनंदमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने पसायदानकडून आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबीर बाबत स्टॉल लावण्यात आला.

Designed & Developed by Swami Digital.
Copyright © 2025 Pasaaydaan.
All rights reserved.