माऊली भजनी मंडळ यांचे भजन सुरू झाले आहे. Online आस्वाद घ्यावा Blog माऊली भजनी मंडळ यांचे भजन सुरू झाले आहे. Online आस्वाद घ्यावा
दि. 6/09/2024 रोजी शुक्रवारी संध्याकाळी हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळ येथे आनंदमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने पसायदानकडून आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबीर बाबत स्टॉल लावण्यात आला. Blog दि. 6/09/2024 रोजी शुक्रवारी संध्याकाळी हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळ येथे आनंदमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने पसायदानकडून आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबीर बाबत स्टॉल लावण्यात आला.
वडाळा येथील प्रति पंढरपूर श्री विठ्ठल मंदिर येथे गोकुळाष्टमी सप्ताह निमित्त वारकरी आणि भक्तांसाठी पसायदान संस्थेच्या वतीने अल्पउपहार चे वाटप करण्यात आले Blog वडाळा येथील प्रति पंढरपूर श्री विठ्ठल मंदिर येथे गोकुळाष्टमी सप्ताह निमित्त वारकरी आणि भक्तांसाठी पसायदान संस्थेच्या वतीने अल्पउपहार चे वाटप करण्यात आले
रायगड जिल्ह्यातील वाओशी पोलिस स्टेशन तसेच खालापूर पोलिस स्टेशन मधील पोलिस कर्मचाऱ्यांना विंड शीटरचे वाटप करण्यात आले. Blog रायगड जिल्ह्यातील वाओशी पोलिस स्टेशन तसेच खालापूर पोलिस स्टेशन मधील पोलिस कर्मचाऱ्यांना विंड शीटरचे वाटप करण्यात आले.
इयत्ता पहिली वर्गप्रवेश आणि शैक्षाणिक साहित्य वाटप.नाना टिळक शाळा वावोशी Blog इयत्ता पहिली वर्गप्रवेश आणि शैक्षाणिक साहित्य वाटप.नाना टिळक शाळा वावोशी
वावोशी येथील नाना टिळक प्राथमिक विद्यालयात संगणक, प्रिंटर व शालोपयोगी विविध खेळणी भेट देण्यात आली. Blog वावोशी येथील नाना टिळक प्राथमिक विद्यालयात संगणक, प्रिंटर व शालोपयोगी विविध खेळणी भेट देण्यात आली.